Ativrushti Nuksan Bharpai List :अनुदान हवय मग करा हे काम
Ativrushti Nuksan Bharpai List :आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतची एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. 2024 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. राज्य शासनाने यासाठी जवळपास 5340 कोटींची रक्कम मंजूर केली आहे. सध्या नुकसान भरपाईचं वाटप सुरू असून यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकाशित केली जात आहे. चला तर मग यासंबंधित महत्त्वाचे अपडेट्स … Read more