तुम्हाला येणार सोयाबीन, कापूस अनुदान : E peek pahani data 2023
E peek pahani data 2023 : राज्य शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जास्तीत जास्त प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान मिळू शकते. कमीत कमी प्रति शेतकरी हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. परंतु, या … Read more