Gauri Ganpati Festival Anandacha Sidha : गौरी गणपती उत्सवासाठी “आनंदाचा शिधा”
Anandacha Sidha 2024 : गौरी गणपती उत्सवासाठी आपल्याला चार स्पेशल वस्तू मिळणार आहेत. या संदर्भातील जीआर १२ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध झाला आहे. चला, जाणून घेऊया या जीआरची माहिती. राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र रेशन कार्ड धारकांना गौरी गणपती उत्सवासाठी “आनंदाचा शिधा” वाटप करण्यात येणार आहे. विषय माहिती उत्सव गौरी गणपती जीआर तारीख १२ … Read more