Divyang E Rickshaw Online Apply 2025:मोफत ई-वाहन योजना अर्ज करण्याची संधी गमावू नका!
Divyang E Rickshaw Online Apply 2025:महाराष्ट्र सरकारने दिव्यांगांसाठी स्वावलंबन आणि रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेत दिव्यांग व्यक्तींना हरित ऊर्जेवर चालणारे ई-वाहन दुकाने मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आज आपण या लेखात अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती आणि या योजनेच्या इतर … Read more