पुणे : म्हाडाच्या ३ हजार ३६२ सदनिकांसाठी आज सोडत :मित्रांनो, महाडाच्या हाऊसिंग स्कीमसाठी अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. महाडाची लॉटरी, जी 28 जानेवारी 2025 रोजी होणार होती, ती काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही लॉटरी 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केली जाणार आहे.
पुणे : म्हाडाच्या ३ हजार ३६२ सदनिकांसाठी आज सोडत

मोठी बातमी, पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
महाडा लॉटरी रिझल्ट कसा चेक करायचा?
- महाडा वेबसाइट ओपन करा – housing.maharashtra.gov.in
- लॉगिन करा – तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका.
- ड्रॉ रिझल्ट सेक्शन वर क्लिक करा
- तुमचा अर्ज क्रमांक टाका आणि सर्च करा
- रिझल्ट दिसेल – तुम्हाला फ्लॅट मिळाला का, याची खात्री करा.
वेबसाईटवरील महत्त्वाचे मेनू
महाडाच्या अधिकृत वेबसाईटवर काही महत्त्वाचे मेनू आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील –
- होम – मुख्य पान
- न्यूज – महाडाच्या अपडेट्स
- क्विक लिंक्स – त्वरित प्रवेश
- हेल्प – मदत विभाग
- सर्टिफिकेट जनरेशन – विविध सर्टिफिकेट्स मिळवण्यासाठी
- व्ह्यू लाईव्ह स्कीम – चालू असलेल्या स्कीम्स
- ओल्ड लॉटरी स्कीम्स – जुन्या लॉटरी माहिती
- ड्रॉ रिझल्ट – निकाल तपासण्यासाठी
Lek Ladki Yojana 2025 :तुम्हाला मुलगी असेल तर मिळणार 15 लाख रुपये
कोणत्या भागांसाठी आहे ही लॉटरी?
संपूर्ण महाराष्ट्रात 6294 फ्लॅटसाठी ही लॉटरी होणार आहे. खालील भागांतील अर्जदारांसाठी हा निकाल महत्त्वाचा आहे –
- कोकण विभाग
- नाशिक विभाग
- मुंबई विभाग
- पुणे विभाग
महाडा, पीएमआरडीए आणि पीसीएमसी – यामध्ये फरक काय?
बर्याच अर्जदारांना प्रश्न पडतो की महाडा, पीएमआरडीए आणि पीसीएमसी हे एकच आहेत का? पण हे वेगवेगळे विभाग आहेत.
- महाडा – महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट ऑथॉरिटी
- पीएमआरडीए – पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी
- पीसीएमसी – पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन
पीएमआरडीए फ्लॅट्स
पीएमआरडीए क्षेत्रातील अर्जदारांसाठी वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. सध्या सेक्टर क्रमांक 12, भोसरी आणि वालेकरवाडी, सेक्टर 30 आणि 32 मध्ये अर्जदार वाट पाहत आहेत.
पीसीएमसी प्रकल्प
पीसीएमसी अंतर्गत सध्या 1190 फ्लॅट्स बांधणीसाठी आहेत.
- ईडब्ल्यूएस (EWS) श्रेणीसाठी – ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत आहे, त्यांच्यासाठी विशेष स्कीम.
- पीसीएमसी स्कीम अंतर्गत घरं – मुख्यतः कमी उत्पन्न गटासाठी.
ladki bahin yojna update :लाडक्या बहिणींसाठी मोफत योजना, तथ्य आणि फसवणुकीपासून बचाव
उद्याच्या निकालाची तयारी कशी कराल?
- तुमचा अर्ज क्रमांक तयार ठेवा.
- वेळेवर लॉगिन करा, कारण वेबसाईट ट्रॅफिकमुळे स्लो होऊ शकते.
- इंटरनेट कनेक्शन चांगले असावे.
- रिझल्ट पाहिल्यावर तो सेव्ह आणि प्रिंट करून ठेवा.
ladki bahin yojana update 2025:लाडकी बहीणी ला अखेर जानेवारीचे पैसे आले
निष्कर्ष
महाडाची लॉटरी 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. तुमचा अर्ज निकालात आला की नाही, हे महाडा वेबसाइटवर चेक करा. जर कोणतेही प्रश्न असतील, तर अधिकृत वेबसाईटवरील हेल्प सेक्शन किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

नमस्कार माझं नाव गणेश कैलास काटवटे आहे . मी ४ वर्ष्यापासून ब्लॉगिंग करत आहे . मला शेतकरी आणि सरकारी योजना वरती आर्टिकल लिहायला आवडतात . तसेच मनोरंजन क्षेत्रात देखील आमचे ब्लॉग आहेत . त्याच बरोबर मी E&TC इंजिनिर पण आहे . जर तुम्हाला Website Designing , आर्टिकल writing , ऍडसेन्स aproval पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता .