bandhkam kamgar yojana: बांधकाम कामगार योजना, असे करा १ रुपयाचे पेमेंट सभासद फी
bandhkam kamgar yojana: १ रुपयाचे पेमेंट कसे करावे? बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी भारत सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाची योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेत सभासद नोंदणीसाठी फक्त १ रुपयाचे पेमेंट असते. या लेखामध्ये आपण पाहू की, १ रुपयाचे पेमेंट कसे करायचे, नोंदणी क्रमांक कुठे … Read more