Ladki Bahin Yojana New Update : अपात्र महिलांना पैसे परत द्यावे लागणार का? लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार का? सरकारने स्पष्टच सांगितले पहा
Ladki Bahin Yojana New Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरली आहे. मात्र, आता या योजनेतून पाच लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, सरकार त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत घेणार का? Also Read : Ladki Bahin Yojana Update … Read more