90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया: 90 Days Working Certificate Maharashtra
90 Days Working Certificate Maharashtra : बांधकाम कामगार योजना ही कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत कामगारांना विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी योग्य नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन नोंदणी करायची असेल किंवा नोंदणी रिन्यूल करायचे असेल, तर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र कसे … Read more