Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयश्री योजना 2024 ,अर्ज कसा करावा, पात्रता, कागदपत्रे

1000140650

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा केले जातील. या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. या आर्टिकलमध्ये आपण अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, आणि पात्रता काय आहे हे पाहूया. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : Quick Information … Read more

अशी करा सोयाबीन सह खरीप पिकांच्या हमीभाव खरेदी नोंदणी :E sumrudhdi portal registration

E Sumrudhdi Portal Registration

E Sumrudhdi Portal Registration : मित्रांनो, केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका अशा विविध पिकांची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. E Sumrudhdi … Read more

Magel Tyala Solar Pump Payment : मागेल त्याला सोलार पंप असे करा पेमेंट

Magel Tyala Solar Pump Payment

Magel Tyala Solar Pump Payment : शेतकरी मित्रांनो, तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, कुसुम योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केला असेल, तर आता तुम्हाला पेमेंटसाठी प्रक्रिया पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला मेसेज मिळाला असेल की पेमेंट करा, तर तुम्हाला ती प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. जर मेसेज आला … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: आवश्यक कागदपत्रे आणि अटी Magel tyala saur krushi pump yojana

Magel tyala saur krushi pump yojana

Magel tyala saur krushi pump yojana : मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून महावितरण कंपनीने नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना.” ही योजना शेतकऱ्यांना सौर पंप देण्यासाठी आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांचे निराकरण करणे आहे. या योजनेची घोषणा 2024 च्या … Read more

PM Kisan 18th Installment : तुमचा PM kisan चा पुढील हप्ता येणार का तपासा ऑनलाईन

PM Kisan 18th Installment

PM Kisan 18th Installment : जय शिवराय मित्रांनो, 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता वितरित होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की त्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होईल का? हप्ता नियमित येणार आहे का? काही शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आहे, काहींचे कागदपत्रं अद्यावत केली आहेत, तर काहींना विविध … Read more

Magel tyala saur vendor selection : मागेल त्याला सोलर योजनेत vendor selection सुरू

Magel tyala saur vendor selection

Magel tyala saur vendor selection : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा जय शिवराय मित्रांनो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर उर्जेचा वापर करून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असून, … Read more

E peek pahani dcs : रब्बी ई पीक पाहणी या तारखेपासून सुरू

e peek pahani dcs

e peek pahani dcs: ई-पिक पाहणी सुरू होण्याची तारीख आणि महत्त्वाची माहिती! जय शिवराय, मित्रांनो!रब्बी हंगाम 2024 साठी ई-पिक पाहणी कधीपासून सुरू होणार, हा शेतकऱ्यांच्या मनातील मोठ्या प्रमाणावर विचारला जाणारा प्रश्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर, सुरू करूया! Also Read : ई-पिक पाहणी कधीपासून सुरू होणार? ई-पिक पाहणी कशी … Read more

Soybean cotton subsidy : सोयाबीन कापूस अनुदान वितरीत, तुम्हाला आले नाही?

Soybean cotton subsidy

सोयाबीन कापूस अनुदान वितरीत, तुम्हाला आले नाही? Soybean cotton subsidy : जय शिवराय मित्रांनो! राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे वितरण सुरू केले आहे. पण तरीही, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अद्याप अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत. या विषयावर शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण … Read more

Pm Aaasha Yojana: पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान (PM-AASHA) शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण?

Pm Aaasha Yojana

Pm Aaasha Yojana : पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान (PM-AASHA) हे भारत सरकारचं महत्त्वाचं अभियान आहे, जे 2018 साली सुरू करण्यात आलं. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना किफायतशीर दर देणं आणि ग्राहकांना महागाईपासून संरक्षण करणं आहे. पीएम आशा योजनेंतर्गत केंद्र सरकारने विविध उपयोजना राबवायला सुरुवात केली आहे. किंमत समर्थन योजना (PSS), किंमत तूट भरपाई योजना (PDPS), आणि … Read more

National mission natural farming : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाची नवी योजना! | नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग

National mission natural farming

National mission natural farming :जय शिवराय, मित्रांनो!शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र शासनाने आणलेली एक महत्त्वाची नवी योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर, सुरू करूया! 25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आली. या … Read more