Ladki bahin yojana new 2025:आनंदाची बातमी 7 वा हप्ता पुढील 72 तासामध्ये जमा होणार
Ladki bahin yojana new 2025:आजच्या महिलांसाठी अजित दादा पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा सातवा हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कालच अजित दादांनी महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना ₹3700 कोटींचा चेक सुपूर्द केला आहे. हे पैसे बँकांमध्ये वर्ग करण्यात आले असून, अनेक महिलांच्या खात्यात ₹1500 जमा … Read more