केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एकमेव गिफ्ट : किसान क्रेडिट कार्ड
2025 बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एकमेव गिफ्ट – किसान क्रेडिट कार्ड दरवर्षी बजेट येताना शेतकऱ्यांना खूप अपेक्षा असतात. यावेळीसुद्धा तसंच झालं.1 फेब्रुवारी 2025 ला फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट सादर केलं.शेतकऱ्यांना कर्जमाफी, सबसिडी वाढ, आणि पीएम किसान अनुदान वाढ यासारख्या गोष्टींची आशा होती. 2025 बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एकमेव गिफ्ट पण हे काहीच झालं नाही.तरीही, एक मोठी … Read more