Union Budget 2024 Updates In Marathi : गरीब, महिला, युवा आणि शेतकरी याना काय मिळाले ?
Union Budget 2024 Updates In Marathi : गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने अनेकदा संसदेमध्ये आपला अर्थसंकल्प मांडला आहे. परंतु, यावेळी पहिल्यांदाच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2024-25 साठी आणि एनडीए सरकारसाठी पहिला अर्थसंकल्प सादर केला. महागाईचा दर सुमारे चार टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे अर्थमंत्री काय घोषणा करतात आणि सामान्य जनतेला कसा दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष … Read more