Soybean Cotton Anudan 2025 : कापूस सोयाबीनसाठी अनुदानाचा शासन निर्णय खरंच प्रसिद्ध झाला का?

Soybean Cotton Anudan

Soybean Cotton Anudan : कापूस सोयाबीनसाठी अनुदानाचा शासन निर्णय खरंच प्रसिद्ध झाला का? शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजना जाहीर करत असते. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अनेक माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत की राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू केली आहे आणि प्रति हेक्टर ₹5000 अनुदान देण्याचा निर्णय … Read more