PM Kisan 19 Installment: २४ फेब्रुवारीला येणार पण Agristack वर नोंदणी अनिवार्य?
PM Kisan 19 Installment: २४ फेब्रुवारीला येणार पण Agristack वर नोंदणी अनिवार्य? PM Kisan Sammans Nidhi योजनेच्या 19 व्या हप्त्याचा पैसा 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बिहारमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिली आहे. PM Kisan … Read more