Mukyamantri Ladki bahan yojana : या महिलांना पैसे बंद होणार ।अर्जांची छाननी होणार ?
Mukyamantri Ladki bahan yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” यावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक आधार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सरकारने या योजनेद्वारे महिलांना दरमहा ₹2100 देण्याचे वचन निवडणुकीच्या वेळी दिले होते. मात्र, सध्या काही अडचणींमुळे महिलांना ₹1500 मिळत आहेत. भविष्यात ₹2100 देण्याची प्रक्रिया … Read more