मुख्यमंत्री वयश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी 3000 रुपयांचा लाभ Mukhyamantri Vayoshri Yojana Form Download
Mukhyamantri Vayoshri Yojana Form Download : महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री वयश्री योजना‘. या योजनेअंतर्गत, 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक साधनं व उपकरणं खरेदीसाठी आर्थिक मदत … Read more