मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 : Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश घरातील महिलांना स्वयंपाकघरातील खर्चात मदत करणे आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. या योजनेतून महाराष्ट्रातील कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जातील. या लेखात या योजनेचे तपशील, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, आणि फायदे जाणून घेऊ. … Read more