Mofat Vij Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी आणि मोफत वीज
Mofat Vij Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे, परंतु या निर्णयासोबतच काही प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. शेतकऱ्यांचे थकीत वीज बिलांचे काय होणार? यावर कोणतीही स्पष्टता मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम … Read more