Majhi Ladki Bahin Yojana offline application : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण अपडेट

Majhi Ladki Bahin Yojana offline application

Majhi Ladki Bahin Yojana offline application : मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना आधार देण्यासाठी 1500 रुपये प्रतिमास मानधन देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more