LIC Bima Sakhi Yojana 2025: ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?

LIC Bima Sakhi Yojana 2025

LIC Bima Sakhi Yojana 2025: ऑनलाइन अर्ज कसा भरायचा? : एलआयसी म्हणजेच Life Insurance Corporation ऑफ इंडिया तर्फे बीमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेत महिलांना महिन्याला स्टायपंड (Stipend) मिळणार आहे. जर परफॉर्मन्स चांगला असेल, तर बोनस (Bonus) सुद्धा दिला जाईल. … Read more