मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन वेब पोर्टल कधी येणार ? : Ladki bahin yojana Web Portal 2024
Ladki bahin yojana Web Portal : आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन शासन निर्णय (जीआर) निर्गमित केला आहे. या योजनेची सविस्तर माहिती या लेखात पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:Ladki bahin yojana Web Portal विषय तपशील योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय … Read more