लाडकी बहिणी योजनेत मोठा बदल – 5 लाख महिला अपात्र! : Ladki Bahin Yojana Apatra Mahila

Ladki Bahin Yojana Apatra Mahila

मित्रांनो, मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना ही अनेक महिलांसाठी फायदेशीर होती. पण आता महाराष्ट्र सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. सुमारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे आणि त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. कोणत्या महिलांचे हप्ता थांबले आहेत? कोणत्या कारणांमुळे त्या अपात्र ठरल्या आहेत? चला, संपूर्ण माहिती घेऊया. लाडकी बहिण योजना – काय … Read more