Ladki Bahin Yojana 2025:4000 अर्ज माघारी, अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार ? जानेवारीचा हप्ता कधी?

Ladki Bahin Yojana 2025

Ladki Bahin Yojana 2025 :लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केली. ही योजना 2023 जुलैपासून महिलांना लागू झाली. अनेक महिलांना आर्थिक मदतीचा आधार मिळाला. पण आता, जवळपास 4,000 महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे. हा आकडा खूपच महत्त्वाचा आहे. यामागचं कारण आणि या महिलांनी असं का केलं, यावर आपण आज चर्चा करू. Ladki … Read more