लाडक्या भावाला १०,००० कधी मिळणार ? Ladka bhau Yojana 2024
Ladka bhau Yojana : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात “माझा लाडका भाऊ“ योजना जाहीर केली. या योजनेची चर्चा दिवसभर चालू होती. या योजनेत 12 वी पास मुलांना ₹6,000, डिप्लोमा धारकांना ₹8,000 आणि डिग्री धारकांना ₹10,000 मिळणार आहेत. Quick Information Table योजना माझा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य लाभार्थी 12 वी पास, डिप्लोमा धारक, … Read more