केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एकमेव गिफ्ट: किसान क्रेडिट कार्ड
जय शिवराय मित्रांनो!1 फेब्रुवारी 2025 रोजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) च्या कर्जमर्यादेमध्ये झालेली वाढ. ही घोषणा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा गिफ्ट आहे. चला, या बदलाचा आणि या बजेटमधील इतर महत्त्वाच्या बाबींचा आपण तपशीलवार … Read more