ऑनलाईन पीक विमा स्टेटस कसं चेक करायचं? How To Check PikVima Status

How To Check PikVima Status

How To Check PikVima Status : आजकाल शेतकरी बांधवांसाठी पीक विमा खूप महत्त्वाचा आहे. पण मोठा प्रश्न हा असतो की, पीक विमा मंजूर झालाय का? क्लेम कॅल्क्युलेशन झालंय का? पॉलिसी स्टेटस काय आहे? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सरकारी ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागतात. पण आता फक्त दोन मिनिटांत मोबाईलवरून व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने सगळी माहिती मिळवू शकता. … Read more