अशी करा सोयाबीन सह खरीप पिकांच्या हमीभाव खरेदी नोंदणी :E sumrudhdi portal registration
E Sumrudhdi Portal Registration : मित्रांनो, केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवी सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका अशा विविध पिकांची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. E Sumrudhdi … Read more