BJP Shetkari Yojana | काय करतायत शेतकऱ्यांसाठी ?
BJP Shetkari Yojana : भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी धोरणांवर एक नजर भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि महायुतीने आपल्या कारकिर्दीत अनेक योजना आणि धोरणे शेतकऱ्यांसाठी राबवली आहेत. विरोधकांवर टीका करताना भाजपाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योगदानाचा उल्लेख होणे महत्त्वाचे आहे. 1. प्रधानमंत्री मानधन योजना या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी निवृत्तीवेतन (पेंशन) योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतकरी 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 … Read more