बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी – आता नोंदणी आणि नुतनीकरण ऑनलाईन! Bandhkam Kamgar Yojana online form update
Bandhkam Kamgar Yojana online form update : मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! आता नवीन नोंदणी (New Registration) आणि नुतनीकरण (Renewal) ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अगोदर जसे तालुका सुविधा केंद्रात जाऊन अर्ज भरावे लागत होते, ती संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा … Read more