भूमी अभिलेख नवीन वेबसाईट सर्व सेवा ऑनलाईन : land records 7/12, 8A, property card, k patrak, e mojani

bhumi abhilekha new Website

bhumi abhilekha new Website : मित्रांनो, आज आपण भूमी अभिलेखाच्या नवीन वेबसाईट बद्दल बोलणार आहोत. ही वेबसाईट तुम्हाला भूमी अभिलेखाच्या भरपूर ऑनलाईन सेवा पुरवते. काही सेवा फ्री आहेत तर काही सेवांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. यामध्ये सातबारा उतारा, अटक क पत्रक, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणी अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. आता ह्या सेवांची वेबसाईट कोणती … Read more