स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : विमा बंद आता सानुग्रह अनुदान योजना
Sanugrah Anudan Yojana 2025 : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : जय शिवराय मित्रांनो!आज आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी आहे. शेतात काम करताना अपघात होणे, विजेचा शॉक लागणे, सर्पदंश, रस्ते अपघात, खून किंवा इतर नैसर्गिक कारणांनी होणारे मृत्यू … Read more