सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान :Soyabean kapus Anudan Form Download
Soyabean kapus Anudan Form Download : महाराष्ट्र शासनाने 2023-24 खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, आणि अर्ज कसा भरायचा, कोणती माहिती द्यायची, आणि हे अर्ज कुठे जमा करायचे … Read more