Skip to contentStep 1: पोर्टल ओपन करा
Step 2: डीटेल्स एंटर करा
- होमपेजवर सर्च बॉक्स ओपन होईल.
- तुमचा युनिक नंबर / आधार नंबर टाका.
- सर्च वर क्लिक करा.
Step 3: स्टेटस चेक करा
- ग्रँट अप्रूव्ह झाली असेल, तर:
- किती अमाउंट सॅंक्शन झाली?
- कोणत्या बँकेत डिपॉझिट झाली?
- कोणत्या डेटला ट्रान्सफर झाली?
- ग्रँट होल्ड असेल, तर:
- “KYC पेंडिंग”
- “आधार व्हेरिफिकेशन फेल”
- “बँक अकाउंट डीटेल्स मॅच नाहीत”
- स्टेटस नसेल दिसत, तर अप्लिकेशन अजून प्रॉसेसिंगमध्ये आहे.
Step 4: नेक्स्ट अॅक्शन घ्या
- ग्रँट होल्ड असेल, तर तहसील ऑफिसला जाऊन करेक्शन करा.
- KYC कंप्लीट नसेल, तर लवकरात लवकर करून टाका.
- तुमचं नाव लिस्टमध्ये नसेल, तर लोकल ऑफिसमध्ये इनक्वायरी करा.