Kisan Drone subsidy : ड्रोन अनुदान योजना, असा करा अर्ज

Kisan Drone subsidy

Kisan Drone subsidy : जय शिवराय, मित्रांनो!शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्येच, ड्रोन अनुदान योजना हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. जानेवारी 2022 मध्ये केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जात आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी ड्रोन खरेदीसाठी आर्थिक … Read more

राज्यात ₹७१०० कोटींचा पीक वीमा मंजूर,Pik Vima Maharstra

Pik Vima Maharstra

Pik Vima Maharstra : महाराष्ट्रातील पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती पीक विमा मंजुरी आणि वितरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 7150 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे. कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. कृषी विभागाने या योजनेतून 7150 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केला … Read more

ई पीक पाहणी ( epeek pahani DCS ) दुरुस्ती साठी कार्यपद्धती.

epeek pahani DCS

Epeek pahani DCS : जय शिवराय मित्रांनो! रबी हंगाम 2024 पासून ईपीक पाहणी (e-Peek Pahani) या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता ही प्रक्रिया डीसीएस ॲप्लिकेशन (DCS Application) च्या माध्यमातून पार पडणार आहे. यामध्ये प्रत्येक नोंदीसाठी फोटो पुरावा अनिवार्य करण्यात आले आहे. या लेखात आपण नवीन कार्यपद्धती, तिचे फायदे, आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक खबरदारी याबाबत … Read more

नमो शेतकरी हप्ता आला नाही, येणार का ?:Namo Shetkari 4th Installment

Namo Shetkari 4th Installment

Namo Shetkari 4th Installment : मित्रांनो, काल 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ 90 लाख 88 हजारांपेक्षा जास्त शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत चौथा हप्ता अर्थात दोन हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले आहेत, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे आलेले नाहीत. त्यामुळे … Read more

बॅटरी फवारणी पंप, नॅनो डीएपी, नॅनो युरिया साठी मिळणार 100% अनुदान | Mahadbt Farmer Scheme Online Apply

Mahadbt Farmer Scheme Online Apply

Mahadbt Farmer Scheme Online Apply महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सध्या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरती बॅटरी संचालित फवारणी पंप, नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया या तीन घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. या तीन घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2024 होती. परंतु आज देखील या तीनही घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी वरती … Read more

या तारखेला खात्यात येणार सोयाबीन कापसाचे अनुदान : Bhavantar Yojana Update

image

Bhavantar Yojana Update : शेतकरी मित्रांनो, मागील काही महिन्यांपासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाबद्दल खूप चर्चा झाली आहे. अनेक वेळा सरकारकडून या अनुदानाच्या तारखा जाहीर केल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले होते. त्यांना खूप काळजी होती की अनुदान कधी मिळेल. आता मात्र एक चांगली … Read more

How To Apply For Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा

How To Apply For Mukhyamantri Ladki Bahin Yojana

How To Apply For Mukhyamantri Ladki Bahin Yojana : नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या लेखात आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, कोणती माहिती द्यायची आणि कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे पाहू. नारीशक्ती दूत ॲप इन्स्टॉल करणे प्रोफाइल तयार करणे अर्ज भरणे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे … Read more

शेतीपिकांच्या नुकसान भरपाई करिता ऑनलाईन अर्ज :Crop Loss Intimation Maharashtra

Crop Loss Intimation Maharashtra

Crop Loss Intimation Maharashtra : मित्रांनो, राज्यात खरीपाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. तसेच, बऱ्याच शेतकऱ्यांकडे फळबागाही आहेत. या फळबागांचं किंवा ऊसाचं वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाईसाठी अर्ज करू शकता. शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती … Read more

Free Education Scheme Maharashtra 2024: महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजना

Free Education Scheme Maharashtra

Free Education Scheme Maharashtra : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील (SEBC) मुलींना शिक्षणाची संधी देण्यासाठी आहे. या योजनेच्या तपशील आणि फायदे जाणून घेऊया. New GR Free Education Scheme Maharashtra झटपट माहिती तालिका: महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजना तपशील … Read more

Cotton Soybean Madat : सगळी माहीती असताना सरकार हेक्टरी ५ हजार रुपये का देत नाही?

Cotton Soybean Madat : सगळी माहीती असताना सरकार हेक्टरी ५ हजार रुपये का देत नाही?

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनांमुळे दुर्लक्ष झालेली शेतकऱ्यांची मदत Cotton Soybean Madat :सध्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनांवर जोरदार चर्चा चालवली आहे. पण याच गोंधळात सरकार अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणेकडे दुर्लक्ष करत आहे. हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी देण्याची घोषणा सरकारने केली आहे, पण त्यावर काही कारवाई होताना … Read more