Borewell Yojana 2025:बोरवेल योजना महाराष्ट्र यावर 80% अनुदान मिळणार

Borewell Yojana 2025

Borewell Yojana 2025 :नमस्कार शेतकरी मित्रांनो! तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली आहे – बोरवेल योजना. या योजनेमुळे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बोरवेल पाडण्यासाठी 80% अनुदान मिळणार आहे. या लेखामध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत. चला पाहूया या योजनेची पात्रता, कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची. … Read more

Ajit Portal For Farmer :शेतकरी योजनांसंदर्भात कृषी मंत्र्यांचा मोठा निर्णय! ‘अजित’ पोर्टल सुरू केलं जाणार

Ajit Portal For Farmer 

Ajit Portal For Farmer :शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आता अजित पोर्टल नावाचं नवीन वेब पोर्टल सुरू होणार आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागातील सर्व योजना आणि अनुदान एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. ही योजना नुकतीच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केली. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात ही मोठी घोषणा करण्यात आली. Ajit Portal For Farmer  MAGEL TYALA … Read more

Pik vima 2024-25 :34 जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू

Pik vima 2024-25

Pik vima 2024-25 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 च्या पीक विम्याच्या वाटपाबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये किती पीक विमा मंजूर झाला आहे, कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, याचा संपूर्ण आढावा या लेखातून मिळणार आहे. चला तर सुरुवात करूया. Pik vima 2024-25 ट्रॅक्टर अवजारे अनुदान :कृषी … Read more

Pocra Scheme 2025 :पोकरा योजनेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार..?

Pocra Scheme 2025

Pocra Scheme 2025 :शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, ज्याला आपण पोखरा योजना म्हणून ओळखतो, त्याच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा खूप दिवसांपासून होती. आता ही प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने नुकताच या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे निधीची तरतूद होऊन लवकरच हा … Read more

Annasaheb Patil Loan 2025: अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना कर्ज कसे मिळणार ?

Annasaheb Patil Loan 2025

Annasaheb Patil Loan 2025:नमस्कार मित्रांनो! आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळाच्या योजनेवर संपूर्ण माहिती घेणार आहोत. या योजनेद्वारे मराठा समाजातील तरुणांना 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की: Annasaheb Patil Loan 2025 विषय माहिती योजनेचं नाव वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (मराठा तरुणांसाठी उद्योग व्यवसाय कर्ज) … Read more

ट्रॅक्टर अवजारे अनुदान :कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान खात्यात

ट्रॅक्टर अवजारे अनुदान

ट्रॅक्टर अवजारे अनुदान:नमस्कार शेतकरी बांधवांनो! आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी यंत्रीकरण योजनेविषयी माहिती घेणार आहोत. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणे हा आहे. या लेखात ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करायचा, हे सविस्तर पाहूया. ट्रॅक्टर अवजारे अनुदान तपशील माहिती योजनेचे नाव कृषी यंत्रीकरण योजना राज्य महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या योजना … Read more

Pm kisan yojana new rule 2025:आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही!

Pm kisan yojana new rule 2025

Pm kisan yojana new rule 2025:2025 मध्ये पीएम किसान योजनेची नवीन नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. आता काही शेतकरी योजनेतून अपात्र ठरतील, तर काहींना योजनेचा लाभ सुरूच राहील. चला तर जाणून घेऊया, कोणते 8 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो. Pm … Read more

 Ativrushti bharpai 2025: आनंदवार्ता! नव्या सरकारचं लाडक्या शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, शब्द पाळला!

Ativrushti bharpai 2025

 Ativrushti bharpai 2025:जय शिवराय मित्रांनो! 2024 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. परंतु, अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. आज 21 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नवीन जीआर (सरकारी आदेश) जारी करण्यात आला आहे. यामध्ये काही विशिष्ट जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. Ativrushti bharpai … Read more

गाय गोठा योजना २०२५:शेतकऱ्यांसाठी ४ लाखांचे अनुदान कसे मिळवाल?

गाय गोठा योजना २०२५

गाय गोठा योजना २०२५:महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गाय-गोटा योजना 2025 ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी आधुनिक आणि सुसज्ज गोठे बांधण्यासाठी मदत करते. या योजनेमुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. चला, या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. गाय गोठा योजना २०२५: विषय माहिती योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक गोठे बांधण्यासाठी … Read more

Nmo Shetakari Yojana 2025:खुशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 दिवसात 5 हजार रुपये येणार

Nmo Shetakari Yojana 2025

Nmo Shetakari Yojana 2025:आज आपण एक महत्त्वपूर्ण विषय पाहणार आहोत, ज्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. ह्या विषयामध्ये दोन्ही योजनांचा महत्त्वपूर्ण अपडेट दिला जात आहे. या योजनांमध्ये एक आहे “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” आणि दुसरी आहे “पीएम किसान योजना”. या दोन योजनांच्या हप्त्यांचे महत्व व त्याच्या वितरणाची माहिती आपण सविस्तरपणे पाहू. Nmo Shetakari Yojana … Read more