सोयाबीन खरेदीला मुदतवाढ? सत्य काय आहे?Soybean msp Procurement last date
Soybean msp Procurement last date : महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनसाठी हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी केली होती. सरकारने 12 जानेवारी ही शेवटची तारीख दिली होती. त्यानंतर 24 दिवसांची मुदतवाढ देऊन 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहिली. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप विकले गेले नाही. Also Read : बियाने अनुदान योजना 2025 : या जिल्ह्यात अनुदानावर बियाणे … Read more