Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana : मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा जीआर (शासन निर्णय) 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज पुरवणार आहे. आता ही वीज कोणाला मिळणार आहे, कोण पात्र आहे, आणि जीआरमध्ये … Read more