एकनाथ शिंदे भाजपवर नाही तर अजित पवार यांच्यावर नाराज आहेत | खरी गेम अशीय ?
Eknath Shinde भाजपवर नाही तर Ajit Pawar यांच्यावर नाराज आहेत | खरी गेम अशीय ? : महायुतीमध्ये सुरू असलेलं नाराजी नाट्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरून वाद होते, त्यानंतर पालकमंत्री पदांवरून मतभेद वाढले. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांनी दांडी मारली. या बैठकीला केवळ अजित पवार गटाचे नेते आणि प्रशासकीय … Read more