PFMS Payment Status 2025: तुमच्या खात्यात आले का अनुदान?
PFMS Payment Status : सरकार वेगवेगळ्या योजनांद्वारे लाभार्थ्यांना अनुदान देते. काही वेळा हे पैसे खात्यात जमा होतात, पण नेमके कुठल्या योजनेचे आहेत हे समजत नाही. अशा परिस्थितीत PFMS (Public Financial Management System) च्या मदतीने हे पैसे तपासता येतात. PFMS Payment Status Quick Information Table विषय माहिती संबंधित वेबसाईट PFMS Portal कशासाठी उपयोगी? खात्यात जमा झालेल्या … Read more