आशा सेविकांना व गटप्रवर्तक यांना १० लाख रु अनुदान | Asha Worker 10 Lakh Vima Anudan Yojana
Asha Worker 10 Lakh Vima Anudan Yojana : आशा सेविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने आशा सेविकांना आणि गटप्रवर्तकांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २६ ऑगस्ट २०२४ रोजी घोषित करण्यात आला. या जीआर (शासन निर्णय) अंतर्गत आशा सेविकांच्या सेवेला मान्यता देण्यात आली आहे. आशा सेविकांचे महत्त्वपूर्ण कार्य: आशा … Read more