या तारखेला लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता : ladki Bahin Yojana First Installment
ladki Bahin Yojana First Installment : राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासना च्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचं नाव आहे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना“. मित्रांनो, याच योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये एक जुलै 2024 … Read more