PM Kisan Yojana Online Apply 2025:पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी, नवीन बदल समजून घ्या
PM Kisan Yojana Online Apply 2025:शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजना खूप महत्त्वाच्या आहेत. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 दिले जातात. म्हणजेच, दिवसाला ₹17.5 रुपये, महिन्याला ₹500 आणि दर चार महिन्याला ₹2000 या प्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. राज्य … Read more