PM Surya Ghar Yojana : सूर्य घर योजनेतून 1 कोटी कुटुंब होणार प्रकाशमान
PM Surya Ghar Yojana :सौर उर्जेचा उपयोग वाढवण्यासाठी सरकारने “पीएम सूर्यघर योजना” सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार 78,000 रुपयांपर्यंत सबसिडी देते. 2024 च्या बजेटमध्ये ही योजना जाहीर केली गेली, जिथे एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चला या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ. PM Surya Ghar … Read more