पीएम किसानच्या महिलांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार का?
राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यात क्रेडिट झाला आहे, तर काहींना अजून मिळालेला नाही. त्यामुळे अनेक महिला हा हप्ता आपल्याला का मिळाला नाही, याची चौकशी करत आहेत. Also Read : Namo Shetkari Yojana 6th Installment Date : या दिवशी जमा होणार 6 वा … Read more