- mahabocwin या ऑफिशियल वेबसाईटवर जा
- नवीन नोंदणी (New Registration) किंवा नुतनीकरण (Renewal) वर क्लिक करा.
- संपूर्ण अर्ज भरून सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर, कागदपत्र पडताळणीसाठी अपॉइंटमेंट बुक करा.
- निवडलेल्या सुविधा केंद्रावर मूळ कागदपत्रांसह हजर राहा.
- ठरलेल्या तारखेला हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर केला जाईल.