बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

  1. mahabocwin या ऑफिशियल वेबसाईटवर जा
  2. नवीन नोंदणी (New Registration) किंवा नुतनीकरण (Renewal) वर क्लिक करा.
  3. संपूर्ण अर्ज भरून सबमिट करा.
  4. अर्ज भरल्यानंतर, कागदपत्र पडताळणीसाठी अपॉइंटमेंट बुक करा.
  5. निवडलेल्या सुविधा केंद्रावर मूळ कागदपत्रांसह हजर राहा.
  6. ठरलेल्या तारखेला हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर केला जाईल.