मोठी खुशखबर ! नमो शेतकरी चा हप्ता या तारखेला वितरित होणार, Namo Shetkari Installment Date
Namo Shetkari Installment Date : मोठी खुशखबर! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित होणार आहे. या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील वितरित होण्याची शक्यता आहे. … Read more