तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही हे पहा Ladki Bahin Yojana Status Approved
Ladki Bahin Yojana Status Approved : मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत एक आनंदाची बातमी आहे. आता जे काही तुमचे अर्ज आहेत ते मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जणांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांना त्याबद्दलचे मेसेज सुद्धा आलेले आहेत. या मेसेजमध्ये त्यांचे अर्ज ॲपमध्ये अप्रूव दाखवत आहेत. काही जणांचे अर्ज इन … Read more