https://scagridbt.mahait.org/ सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट: ऑनलाइन अनुदान स्टेटस कसा पहावा?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे अनेक अनुदान योजना सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अनुदानाच्या वितरणासाठी सरकारने एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे. या लेखात, आपण या पोर्टलचा वापर करून अनुदानाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. Also Read … Read more