पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना : महिलांना स्टार्टअप साठी मिळणार 25 लाख रुपये!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना : मित्रांनो, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महिलांची स्टार्टअप योजना आता सुरू झालेली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्हाला व्यवसायासाठी 1 लाख रुपये ते 25 लाख रुपये पर्यंत अर्थसाहाय्य दिलं जाणार आहे. कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय आहे आणि इतर माहिती आपण पाहणार आहोत. पुण्यश्लोक … Read more